एकविसाव्या शतकाच्या दुसर्या दशकात आपण प्रवेश केला. माझ्यासाठी २०१० हे वर्ष समाधानाच गेलं. आशा करतो की आपणा सर्वांना नविन वर्ष उत्कार्शाचे, उल्हासाचे, मंगलमय, तेजोमय जावो. आणि माझ्या ऑनलाइन लिखाणाला सुरुवात करतो.
!!!!!!!!!!!!!!!!गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!!!!
मला पुण्यात येउन आता दिड वर्ष होत आल, आणि आजपर्यंत न अनुभवास आलेल्या typical पुणेरी वृत्तीचा नुकताच अनुभव आला. ठिकाण काई सांगायला नको तरी सांगतो, प जोग क्लासेस, सदाशिव पेठ.
माझ्या लहान भावास १० वी च्या vacation क्लास साठी जोग क्लास मध्ये admission घेण्यास मी तिकडे गेलो. class बंद होता. तिकडे १ माणसाला विचारले तर त्याने बाजुच्या बिल्डिंग मधे विचारायला सांगितले. बाजुच्या बिल्डिंग मध्ये १ बाई होत्या. त्यांच्याशी झालेला conversation खाली देत आहे.
मी : हे जोग क्लास आज बंद आहे का ?
बाई : त्यांच दुकान नेहमीच बंद असत आजकाल (क्लास ला दुकान म्हानन्याचा पुणेरी शाहानपना, असो !!! )
मी: कुठे दुसरीकडे shift केलय का क्लासच location ?
बाई: आम्हाला त्यांनी काही संगितल नाही shift करताना !!!!!
मी: पण तुम्हाला माहित आहे का त्यांची दूसरी branch कुठे आहे ते?
बाई: तेवढेच काम राहिले आहे मला आता. रोज १०-१२ तुमच्यासारखे लोक येउन हाच प्रश्न विचारतात. आता तर मला बाहर १ पाटी लावावी लागेल की ' येथे पी जोग क्लास च पत्ता सांगितला जात नाही' .
मी: माफ़ करा madam , विसरलो होतो मी की ही सदाशिव पेठ आहे.
आणि मी निघालो.
(टिप: सर्व पुणेकरांनी वाईट वाटुन घेऊ नये. कधी कधी अपमान सहन करायची पण हिम्मत असावी माणसात. )
म्हणून पुण्याच्या बाहेरील लोकांनी पुण्यात रहायला येताना जरा विचार केलेलाच बरा...
Ambavane's(आपल्या reply ची वाट बघतोय. तुमच्या suggestions चे स्वागत आहे. मी तरी तुमचा अपमान करणार नाही.)
Mhanatat na Pune tithe Kaay Une
ReplyDelete.
.
Tar uttar aahe MANUSAKI (Humanity) Une
It is being said that Pune is Cultural Capital . . . .
But so far I have not experienced that culture in Pune that it could be said as Cultural Capital . . . .
shri shri chya Humanity cha path dyava lagel puneri lokana.
ReplyDelete