उद्या Valentine's Day..... सर्वांचे Plans तयार असतील. असाच १ Plan. माझा मित्र परमार. एक पागल झालेला दीवाना.... त्याची कहाणी सांगितली आहे इकडे. यातली 99% माहिती खरी आहे. आणि 1% माझं Imagination.
WISH U VERY HAPPY VALENTINE"S DAY !!!!!!!!!!!!
तेव्हा काय करावं हां प्रश्न बऱ्याच लोकांना आतापासूनच पडणार
पण त्या अनमोल दिवसाचं planning मी आजपासूनाच करणार
पुण्यात आलेल्या माझ्या Sweet Heart ला मी आज भेटणार
तिच्यासोबत दिवसभर फिरणार
तिच्यासोबत दिवसभर फिरणार
तिच्या आवडीचं food मी आवडत नसताना खाणार
नंतर तिच्यासोबत मी shopping ला जाणार
पहिले मी तिच्या आवडीनुसार माझ्यासाठी shoes घेणार
shoes घेताना price tag कड़े मी दुर्लक्ष करणार
4000 चे असले तरी तिला आवडले म्हणून ते घेणार
मग तिच्यासोबत dinner करुन मी माझ्या flat मध्ये येणार
पूर्ण रात्र तिच्या आठवणीमध्ये घालवणार
आणि सकाळी 8.30 चे lecture बंक करणार....
असाच १ week जाणार.....
नंतर काही काम काढून मी घरी जाणार
घरी आई बाबांना hi-hello करुन तिला भेटायला जाणार
जाताना तिने पसंत केलेले shoes घालायला मी नाही विसरणार
तिने shoes ची तारीफ़ करताच मेरा दिल डार्लिंग डार्लिंग होणार
पण आपल्याकडे घालण्यासाठी दूसरी चप्पल नाही हे मला आठवणार
आता आमची स्वारी पुन्हा adidas मधे जाणार
पुन्हा तिला पसंत पडली म्हणून मी 900 रुपये ची slippers घेणार
नंतर तिच्यासोबत movie ला जाणार
The Tourist कितीही भंगार असला तरी तिला आवडला म्हणून चांगला म्हणणार
नंतर ती मला cigarette lighter गिफ्ट करणार
as usual मला ते फार आवडणार
घरी जाताना तिला Vodka पिण्याची इच्छा होणार
मात्र तिची ही unexpected demand ऐकून मला धक्का बसणार
पण स्त्री हट्टापुढे मी नमते घेणार
काही दिवसांनी मी पुन्हा पुण्याला येणार
झालेला किस्सा मित्रांना सांगणार
मी दारु पीत नाही याची मलाच लाज वाटणार
त्या गम मधे मी रोज २-३ cigarette जास्त फूंकणार
कोणी 900 च्या slippers ची टिंगल केल्यावर त्याला त्याच slippersने मारण्याची धमकी देणार
Main Celebaration साठी पुन्हा घरी
आता Valentine's Day जवळच येणार
तिच्यासाठी मी 1000 रुपयेचे chocolates घेणार
तिची दारु पिण्याची हौस पूर्ण करण्यासाठी 1 महागडी Wine घेणार
Main Celebaration साठी पुन्हा घरी
आता Valentine's Day जवळच येणार
तिच्यासाठी मी 1000 रुपयेचे chocolates घेणार
तिची दारु पिण्याची हौस पूर्ण करण्यासाठी 1 महागडी Wine घेणार
Wine घेताना आपण दारु पीत नाही याची पुन्हा आठवण होणार
पण तिला Valentine gift देताना मला फार आनंद होणार
त्या दिवशी तिला I LOVE U बोलणं सुध्दा खुप Special वाटणार
अजुनही बरेच काही करणार
पण त्याबाबत मी कोणालाच नाही सांगणार
आणि शेवटी ही relationship आता marriage मध्ये convert होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करणार
Valentine manje valentine ast kitihi mahag asel tari te valentine asat.........................
ReplyDeletemoney has nothing to do with this........it does not matter if he buys shoes of Rs. 400 or 4000. all that matters is that whether the two are happy with each other or not....
ReplyDeleteLokesh Girase agrees with Lokesh Mane
ReplyDeleteas it has nothing to do with money all that matters is happiness & satisfaction . . . .